जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत. ...
येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून ...
शहरातील युआयडीएसएसएमटी योजनेचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून १४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून या कर्जाच्या रक्कमेचे वितरणही दोन महिन्यांपूर्वी मनपाला करण्यात आले आहे ...