येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगा ...
तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित ...
लोकसभा निवडणूक चार महिन्यानंतर होणार असली तरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी चालविली आहे. त्यानुसार उमेदवार निश्चितीच्या दृष्टीकोनातून या पक्षांची पाऊले पडू लागली आहेत. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी येथील बंधाºयातून सुमारे ५५० विद्युत मोटारीच्या सहाय्याने हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने या संदर्भात महावितरणला कळवूनही कारवाई होत नसल्याने दुष्काळी परिस्थितही पाण्याची सर्रास चोरी होत आहे. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न भेडसावत आहे. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेची कामे मात्र वाढत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ एक आठवड्याच्या कालावधीत केवळ ८ ...
तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन ...