येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. पावसाळा सुुरु झाला की स्थानक परिसरात पाण्याचा डोह साचून प्रवाशांची गैरसोय होते. दरवर्षी हा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्या ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. गणवेशासाठी लागणारी रक्कमच शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग झाली नसल्याने गणवेश खरेदीसाठी जुलै महिना उजाडण्याच ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला असून या रस्त्यांचा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास करण्यात येणार आहे. ...
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे. ...
जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे. ...
सलग दुसºया दिवशीही चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला असून, तालुक्यातील सावळी येथे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी रात्री १ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरीच्या घटना वाढल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीतीच ...
तालुक्यातील रहाटी शिवारातील गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून लोहा तालुक्यातील अंतेश्वर परिसरात साठा केलेली वाळू महसूल पथकाने जप्त करून उचलली आहे. ही वाळू घरकूलाच्या कामासाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. ...