जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६- १७ ते २०१८-१९ या तीन वर्षांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाला समर्पित करण्यात आला आहे. अखर्चित निधीमध्ये कृषी विभागाचाच ...
तालुक्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांना लागणारे वेगवेगळे प्रशासकीय प्रमाणपत्रे दलालांमार्फत सहज उपलब्ध होत असल्याने बोगस प्रमाणपत्रांची धास्ती महसूल प्रशासनाने घेतली आहे़ ...
तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़ ...
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोक ...
जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गाव ...
यावर्षीच्या रबी हंगामातील ज्वारी पिकाच्या नुकसानीपोटी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीने परभणी तालुक्यातील १३ हजार ८०६ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ९७ लाख ७१ हजार २१९ रुपयांच्या पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे. ...
तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे, असे म्हणत आपल्याच पाच वर्षीय चिमुकल्यास निर्दयी बेदम मारहाण करणाऱ्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...