परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदती ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे प्रत्येक फेरीनुसार मतदान केंद्राबाहेरील उपस्थित शिवसैनिक जल्लोष करताना दिसून आले. ...
शेत आखाड्याला आग लागून जीवनावश्यक वस्तूंसह ५ मेंढ्या व रोख दीड लाख रुपये जळून खाक झाल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे १९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़ ...
यावर्षी उन्हाळी हंगामात जायकवाडीचे पाणी कालव्यात सोडण्यात न आल्याने २५ हजार हेक्टरवरील शेती पडीक पडल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे़ पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या असून, ऊस जळून जात आहे़ त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिके तर घेताच आली नाहीत़ त्याम ...
येथील नगरपालिका कार्यालयातील नगररचना सहाय्यक कर्मचाºयास नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना २१ मे रोजी दुपारी घडली़ या घटनेच्या निषेधार्थ २२ मे रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम बंद ठेवून नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करीत धरणे आंदोलन के ...
परभणी-जिंतूर महामार्ग जनआंदोलन समितीच्या वतीने या महामार्गाचे काम तत्काळ सुरू व्हावे, यासाठी विभागीय आयुक्तांना १ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आठ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येइल, असे आश्वासन शिष्टमंडळाला मिळाले़ ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर व उपसभापती सुंदर गाडेकर यांच्या विरुद्ध ९ संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव एकही संचालक हजर नसल्याने बुधवारी बारगळला आहे़ ...