आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध ...
गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करणाºया एका शेतकºयास वाळूमाफियाने मारहाण केल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धारखेड शिवारात घडली. ...
शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
हिशोब पत्रासह विविध बाबींची माहिती अद्ययावत ठेवली नसल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील ३ हजार ६३३ तर राज्यातील १ लाख २९ हजार ६५२ सामाजिक स्वयंसेवी संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे कागदावरच संस्था स्थापन करून ठेवणाऱ्यांची गोची झाली आहे़ ...
टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने लावलेल्या टँकर्सपैकी एका टँकर चालकाने परस्पर पाण्याची विक्री केल्याप्रकरणी नवामोंढा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
खचाखच प्रवाशांनी भरलेली बस, रस्त्यातील चढ चढत असताना अचानक मागे सरकत असल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांचा, चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर ताबा मिळविल्याने जीव भांड्यात पडल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिंतूर-कावी रस्त्यावर घडली़ ...
शेख राजूर येथील एका खून प्रकरणामध्ये एकाच कुटूंबातील १८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्या़ ए़एम़ पाटील यांनी ६ जुलै रोजी दिले आहेत़ ...
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, प्रभारी अधिकाऱ्यांवरच प्रशासकीय कारभाराची भिस्त अवलंबून आहे़ परिणामी, विकास कामे ठप्प पडत असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ ...