जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील कार्यालय प्रमुखांच्या रिक्त पदांची संख्या वाढली असून, प्रभारी अधिकाऱ्यांवरच प्रशासकीय कारभाराची भिस्त अवलंबून आहे़ परिणामी, विकास कामे ठप्प पडत असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ ...
शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अस्ताव्यस्त स्थितीत उभ्या राहणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी किरकोळ वादाचे प्रकार घडत आहेत. ...
मोफत गणवेश खरेदीसाठी तालुक्यातील ७१ शाळांना १५ जून रोजी अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र जुलैचा दुसरा आठवडा उजाडला तरी एकाही शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. त्यामुळे आणखी किमान महिनाभर विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार ...
इमारत बांधकामाशी संलग्नित असलेल्या व्यवसायांमधील कामगारांना मागील दोन महिन्यांपासून सुरक्षा व उपयोगिता संचाचे वाटप केले जात असून आतापर्यंत १६ हजार २२७ कामगारांना या कीटचा लाभ देण्यात आला आहे. ...
मराठवाड्यातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक धरण असलेल्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर झाडे वाढली असून काही भागात माती ढासळू नये म्हणून लावलेले दगड निखळून पडत आहेत. त्यामुळे भविष्यात या धरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तज्ज्ञांकडून धरणाच् ...
शहरातील सन्मित्र कॉलनी भागात चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना घेराव घालून आरक्षण उठविण्याची मागणी करण्यात आली. ...
यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्य ...