पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असतानाही जिंंतूर तालुक्यातील येलदरी धरण अद्यापही ज्योत्याखाली आहे. त्याचबरोबर या धरणाखाली असलेल्या पूर्णा नदीचे पात्रही भर पावसाळ्यात कोरडेठाक आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह पिका ...
मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात तीन वर्ग खोल्यांवरील पत्रे उडाल्याने सध्या दोन वर्ग खोल्यातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे़ मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेची ही परिस्थिती असून, शिक्षण विभागाच्या वेळकाढू ...
पाथरी- सेलू रस्त्यावर सुबाभळीचे झाड वाºयाने कोसळल्याची घटना १३ जुलै रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, दिवसभर हे झाड रस्त्यावरून हटविले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी परभणीत घेतलेल्या बोनमॅरो तपासणी शिबिरातील स्वॅब नमुन्यांची तपासणी अमेरिकेतील प्रयोगशाळेत करण्यात आली असून, त्यात ३३ रुग्णांचे बोनमॅरो त्यांच्या सख्या बहिण-भावांशी जुळल्याने आता या रुग्णांना प ...
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील १३ हजार ३२ रुग्णांनी वर्षभरात उपचार घेतले असून, त्यांच्या उपचारावर २९ कोटी ६१ लाख ४० हजार ६० रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली़ ...
आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील सुधारणांसाठी १५ जुलैपासून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे़ या अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे आणि सुधारणा करण्याची कामे केली जाणार आहेत़ ...
जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा लढविण्याचा निर्णय शनिवारी परभणी येथे झालेल्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली. ...
येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती. ...
खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, या संदर्भात स्थापन केलेल्या विशेष समितीने आपला अंतिम मसुदा राज्य शासनाकडे सादर केला आहे. या मसुद्याची सद्यस्थितीत छाननी सुरु आहे. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ ...