जिंतूर- परभणी हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी झाले. चिखलमय झालेल्या रस्त्यावरुन दोन बसेस घसरल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणतीही ...
शहरात कारेगाव रस्त्यावर नवा मोंढा पोलिसांनी दुचाकी तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ३३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
विधान निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून वेगात सुरु असताना प्रशासनही या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय चाचणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटत आहे़ फक्त धन जोपासणारा पाऊस पडत असल्याने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी काळात जोरदार पाऊस पडला नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात अद्याप पूर आला नसल्याने दोन महिन्यानंतरही तालुक्यातील ढालेगाव आणि मु ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात खरेदी- विक्रीसाठी ३० ते ४० गावातील ग्रामस्थ येतात; परंतु, या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने बुधवारी चक्क चिखलात बसूनच भाजी ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जुलैपासून जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३४ लाख २६ ह ...
विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील या ...