लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम - Marathi News | 300 Swachha Dutas took up the mission of Swachh Parbhani; A continuous campaign is being conducted every Sunday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'स्वच्छ परभणी'चा ३०० स्वच्छता दुतांनी घेतला ध्यास; दर रविवारी राबविली जातेय निरंतर मोहीम

सहा महिन्यांपूर्वी १० सदस्य, आता स्वच्छतादुतांची संख्या ३००पार ...

भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | Be careful when eating bhagar; In Marathwada 602 people were poisoned by Bhagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा

मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाणी संगमच्या गोदावरी नदीत आढळली मूर्ती - Marathi News | An idol found in the river Godavari of Vani Sangam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाणी संगमच्या गोदावरी नदीत आढळली मूर्ती

गावातील सोमनाथ काळे व भगवान मस्के पाटील हे दररोज जुने वाणी संगमच्या गोदावरी नदीजवळील श्रीवाघेश्वर मंदिरात दर्शनास जातात. गुरुवारी सकाळी ६:३० वाजता हे दोघे गोदावरी नदीच्या काठी गेले होते. यावेळी नदीत गाळात रुतून बसलेली मूर्ती सोमनाथ काळे यांना दिसली.  ...

मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना - Marathi News | Youth ends life for Maratha reservation, incident in Selu taluk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना

मृतदेहाजवळ आढळली सुसाइड नोट, मराठा आरक्षण न मिळाल्याने जीवन संपवत असल्याचे केले नमूद ...

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | It will be convenient for Hingolikars to reach Mumbai; Janshatabdi Express to be flagged off tomorrow, know schedule | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा - Marathi News | In Parbhani today, women police managed the traffic system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा

परभणीत वाहतूक शाखेचा आगळावेगळा उपक्रम ...

भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा - Marathi News | Be careful while eating bhagar! In Parbhani district, 80 people were poisoned by Bhagar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भगर खाताना काळजी घ्या! परभणी जिल्ह्यात भगरीतून ८० जणांना विषबाधा

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू; उपवासात भगर खाणे टाळण्याचे आवाहन ...

डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले - Marathi News | Robbed with chutney thrown in his eyes and caught by police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :डोळ्यात चटणी टाकून लुटले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पिंपळदरी पोलिस ठाण्यात होता गुन्हा दाखल ...

परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा  - Marathi News | Municipal employee in Parbhani stopped work even on the eighth day; March for arrears of salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा 

शहरातील महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचे किमान तीन ते चार महिन्याचे वेतन थकीत आहे. ...