विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घातपात विरोधी पथकाने गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच घातपाताच्या कारवायांना वेळीत आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने स्थापन ...
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे. ...
शहरातील आझादनगर परिसरात दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोघे जण जखमी झाले असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद वाढविण्याचा खटाटोप सुरु केला असून पहिल्यांदाच हा पक्ष चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवित आहे. या उलट यापूर्वी तीन जागा लढविणारा शिवस ...
शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसरात वीज वितरण कंपनीने वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला टेम्पोमध्ये विद्युत रोहित्र ठेऊन वीजपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे अधीक्षक अभिय ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे. ...
शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले. ...
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सक्रिय असलेले माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाची या विधानसभा निवडणुकीत अग्नीपरीक्षा होणार असून त्यांचा राजकीय वारस ठरविण्यावरही या निमित्ताने शिक्कामोर्तब ...