येथील शैक्षणिक पशू चिकित्सालयाच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे. ...
बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना न ...
येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरु असलेले पाईपलाईनचे काम छोटे पाईप वापरण्यात येत असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास बंद पाडले. ...
अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील सोयाबीनला फटका बसला असला तरी पावसापासून वाचलेले सोयाबीन आता बाजारात येऊ लागले असून गंगाखेड बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीनला सर्वोच्च म्हणजे ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. ...
राज्यातील मुंबई, नाशिक, ठाणे आदी ठिकाणच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर परभणीच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कधी जाहीर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ...
राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्या ...