बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरु केलेल्या सायबर ग्राम योजनेंतर्गत मंजूर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात येत नसल्याची बाब लेखापरिक्षणात समोर आली होती. त्यानंतर संबंधित शाळांची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करण्याचे ...
२०१९-२० या रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व उन्हाळी भूईमुग या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २८ नोव्हेंबरपासून पीक विमा भरुन घेण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची शेवटची मुदत ही ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८६० विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १४८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून २०२ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून देण ...
तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी असलेल्या २७७ स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांना महिन्याकाठी केवळ १५०० रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. परिणामी शालेय पोषण आहार पुरवठा करणाºया महिलांची यामुळे मोठ्या ...
परभणी : नागरिकता सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेद ...
महानगरपालिकेत लिपिक संवर्गात सेवेत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नत्या रखडल्या असून, पदोन्नतीच्या माध्यमातून मिळणाºया वाढीव वेतनाच्या लाभापासून कर्मचाºयांना वंचित रहावे लागत आहे़ प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून पदोन्नतीचे लाभ द्यावेत, ...