येथील महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे आणि उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी २३ डिसेंबर रोजी मनपा सभागृहात आ़सुरेश वरपूडकर व माजी आ़ सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला़ ...
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़ ...
येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून किरायाने राहणाऱ्या पाच जणांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़ ...
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक् ...