येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ४ जानेवारीपासून सुरू झालेल्या भारतीय सैन्य भरतीच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थी परभणी शहरात दाखल होत असून, यानिमित्ताने शहरातील लघु व्यावसायिकांची उलाढाल दुपटीने वाढली आहे़ काही व्यावसायि ...
संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी निश्चित करून दिलेल्या सार्वजनिक विहिर योजनेची कामे वेळेत सुरू न करण्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी या कर्मचाऱ्यांचे मानधन थांबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्य ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सद ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरतीच्या पहिल्याच दिवशी ४ हजार ६५४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. ...
देशांतर्गत होणाऱ्या दोन राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत परभणी जिल्ह्याचे नाव गाजविणाºया येथील मॅरेथॉनपटू किरण पांडुरंग मात्रे याने यापुढील स्पर्धांची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत केलेला सराव आणि यापुढील ध्येयाविषयी त्य ...
मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डो ...