येथील जिल्हा प्रशासनाने गौण खनिजाच्या वसुलीतून ९ महिन्यांत ३७ कोटी ३५ लाख ८२ हजार ५०२ रुपयांचा महसूल जमा केला आहे़ प्रशासनाला ४९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्या तुलनेत आतापर्यंत ७६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर आणि उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापती पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे़ ...
पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...
शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बोरवंड येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पातून सुमारे ५०० किलो वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ही वीज याच ठिकाणी असलेल्या इतर प्रकल्पांसाठी आणि प्रकाश व्य ...
प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत ७ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ भागातून दीड क्विंटल प्लास्टिक जप्त केले आहे. ...
कामगार, कष्टकरी, कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना तसेच कामगार संघटना सहभागी होणार आहेत. ...
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली. ...
पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी या काळात जनजागृती मोहीम राबविली जात आहे़ या अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाच्या वतीने ३ जानेवारी रोजी गंगाखेड रोडवरील ज्ञानगंगा माध्यमिक शाळा आणि ४ जानेवारी रोजी धर्मापुरी येथील ज्ञानसाधना ...