म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ तर त्याच्या साथीदाराला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला़ ...
शहरातील नळ जोडण्या अधिकृत करून घेण्यासाठी मनपा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून, मुदतीनंतर अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे़ ...
कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करून आंदोलन केले़ ...
उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्य ...
जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला ...