जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ ...
कोरोना या विषाणूसंसर्ग आजाराचा परिणाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला असून, जिल्हाभरातून होणारी धन-धान्यांची आवक घटल्याने दिवसाकाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा फटका बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ...
परदेशातून व परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या ३६ जणांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली असून, त्यातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ ८ जणांचे अहवाल येणे बाकी असून, बुधवारी ७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आह ...
एका मूकबधीर महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसंख्य या पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी काढले आहेत़ ...