संचारबंदीमुळे दारु दुकाने बंद असतानाही अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या एका आॅटोरिक्षावर पोलिसांनी ११ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई केली असून या आॅटोरिक्षासह साडेचार लाख रुपयांचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला. ...
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने येथील जिल्हा रुग्णालयात संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून ११ एप्रिल रोजी १९ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे २४ संशयितांचे स्वॅब नमुने शनिवारी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी ...
शहरातील पाथरी रोडवरील भाजी व फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सच्या नियमांचा बोजवारा उडाल्याची बाब शनिवारी सकाळी पहावयास मिळाली. या संदर्भात सातत्याने ओरड होत असतानाही कारवाई होत नसल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल कार्ड धारकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील ७८ हजार ११९ रेशन कार्डवरील ३ लाख ३६ हजार न ...
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मूळ रहिवासी असलेला ट्रक ड्रायव्हर क्लिनरसह परभणी शहरात आल्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. विशेष म्हणज ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल ...