जिंतूर : कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ ...
सेलू : नगराध्यक्ष पवन हेमंतराव आडळकर यांना अपात्र ठरविले होते़ नंतर नगर विकास विभागाच्या अवर सचिव प्ऱ कि़ मंगुडकर यांनी ८ मे रोजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे़ ...
पूर्णा: शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार तर ग्रामीण भागाचा वाढता विस्तार या तुलनेत जुन्या मानकाप्रमाणे पोस्ट कार्यालयातील कर्मचार्यांची संख्या कमी पडत आहेत ...
परभणी : हायमास्ट दिवे दुरुस्ती होत नसल्याने प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन देशमुख यांनी विजेच्या खांबावर चढून विरुगिरी करीत आपला रोष व्यक्त केला. ...
शहागंज परिसरात उद्या ३ मे रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत जीटीएल कंपनी लोडशेडिंग करणार आहे. त्यामुळे शहागंज जलकुंभावरून पाणीपुरवठा होणार्या सुमारे १० वॉर्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ...
परिसरातून विहिरीवरील पाणीपंपातील तांब्याची तार व जनरेटरमधील डायनामो चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. एकाच रात्री चार ठिकाणी पानवडोद परिसरात चोरी झाल्याने चोरट्यांची मोठी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे वाटत आहे. ...
बहिणीच्या दलित प्रियकराची हत्या केल्याप्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षकांमार्फत केली जाणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. ...