परभणी : पोस्ट कार्यालयाच्या पद भरती संदर्भात औरंगाबाद येथे होणार्या परीक्षेसाठी निघालेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना परभणी स्थानकावरुन रेल्वेमध्ये जागा मिळाली नसल्याने परीक्षेवर पाणी सोडावे लागले. ...
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे. ...