परभणी: लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धात्मक उपक्रमातून येथील बालविद्यामंदिर वैभवनगर शाखेचा विद्यार्थी तन्मय प्रभात शेंडे हा हवाई सफरचा मानकरी ठरला आहे. ...
परभणी : जून महिन्यापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीचा अंतिम निकाल जाहीर करीत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार १४४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ...
मानवत : शहराचा नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना अत्यल्प पाणी तेही कमी दाबाने मिळत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी ससेहोलपट सुरूच आहे. ...
परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. केवळ १९ टक्के पाणी शिल्लक असून, आगामी काळात पाऊस झाला नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ...
बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार १ जुलै रोजी घडला. या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
पूर्णा :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी नांदेड रेल्वे विभागाने दोन दिवस औरंगाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली. ...