मानवत : तालुका कृषी कार्यालयाकडून मंजूर झालेल्या शेततळ्याचे देयक मागील सहा महिन्यांपासूून रखडले आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने शेतकऱ्यांना देयकाची रक्कम वेळेत मिळाली नाही. ...
सेलू : वीज वितरण कंपनीकडून चुकीची देयके दिल्याने संतप्त झालेले ग्राहक आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २१ जुलै रोजी कंपनीच्या सहाय्यक अभियंता कार्यालयास रोजी टाळे ठोकले. ...
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डिग्रस बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे. ...
अतुल शहाणे, पूर्णा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्यासोबतच मनोरंजन व खेळ महत्त्वाचा घटक आहे़ सरावासाठी सोयीचे ठरण्यासाठी तालुकानिहाय क्रीडा संकुल उभारण्याची शासकीय योजना आहे़ ...
विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़ ...
पाथरी : कासापुरी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून नाथरा व जवळा झुटा येथे जाणारी मुख्य विद्युत वाहिनी (तार) एका युवकाच्या अंगावर पडल्याने युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी घडली. ...
पाथरी : पीएमडी कंपनीतून ग्राहकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली़ या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला़ मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर १५ दिवस पोलिस कोठडी मिळाली़ ...
विलास चव्हाण, परभणी खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़ ...