परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली. ...
गंगाखेड : ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ ...
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त आयोजित छत्रपती चषक बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम, समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, स्वाभिमान क्रीडा मंडळ संघांनी विजय मिळवला. १४ वर्षांखालील गटात समता इंटरनॅशनलने विराज क्रीडा मंडळाचा ९ वि. ८, स्वाभिमान क्रीडा मंडळाने द जैन इंटरन ...
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले ...
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार ...
परभणी : एलबीटी कराची वसुली करण्यासाठी मनपाने नेमलेली एजन्सी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी एलबीटी कार्यालय ते मनपापर्यंत मोर्चा काढण्यात आला ...