तेल कंपन्यांनी खुल्या बाजारात फ्री सेल केरोसीन आणि पाच किलोचे गॅस सिलिंडर उपलब्ध करुन दिले असून, त्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानांतून होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा इंधनाचा प्रश्न मिटणार आहे. ...
खा.राहुल गांधी यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजुस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक चोराचा काळा पैसा पांढरा केला असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत बोलताना केली. ...
मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भ ...
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद सा ...
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फे ...
ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे. ...
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़ ...
शहर महानगरपालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी काढण्यात येणारा मोर्चा बारगळला़ काही कारणास्तव हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद गौस झेन यांनी सांगितले़ ...