देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढ ...
दत्तमंदिर चौक परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाºया वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकातील तलाठी शिवाजी मुरकुटे व पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनातून आरोप-प्रत्यारोप होत असल्या ...
सध्याचा काळ हा माध्यमांचा काळ असून माध्यम मोठ्या प्रमाणावर आपल्यावर येऊन आदळत आहेत. ही माध्यमे अर्थकारण आणि सत्ताकारणाशी जोडलेली असल्याने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट हेही एक माध्यम असून तो पाहताना निरिक्षण, चित्र वाचन, विश्लेषण ही दृष्टी ...
अ़भा़ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा व्यासपीठावर जाण्यावरून शुक्रवारी तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात झालेला वाद आता चिघळला असून, शनिवारी जिल्हा कचेरीत तहसीलदार- नायब तहसीलदार, तलाठी-पटवरी, महसूल ...
जिल्ह्याला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले़ या पावसामुळे परभणी तालुक्यातून वाहणाºया दुधना नदीला पूर आला़ पुराचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्याने पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात जिंतूर तालुक्यामध्ये जिंतूर मंडळात सर्वाधिक १०० मिमी (४ इंच) पाऊस झा ...
काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा रेशनचा २२० क्विंटल गहू पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास शहरातील इसाद रोडवर पकडला़ नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. ...
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बंद केलेली दारू दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला असून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९६ पैकी ५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे ...
गणेश विसर्जन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन चार दिवसांपूर्वी शहरातील शिवाजी चौकात शिवसेनेचे खा.बंडू जाधव व आ.डॉ.राहुल पाटील यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतील वाद शुक्रवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मिटल्याचे सां ...