पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे आव्हान आम्ही स्वीकारले असून, त्यांच्याच मतदार संघात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे़ तेव्हा हा मेळावा भाजपाने उधळून दाखवावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या थेट वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊनही पूर्णा येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी नांदेड येथील एका खाजगी दुकानदाराला यासाठी ...
येथील तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि गंगाखेड येथील तलाठी शिवाजी मुरकुटे यांना पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ दुसºया दिवशीही महसूल कर्मचाºयांची कामबंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले होते. ...
जिल्ह्यातील ९ ठिकाणी आरोग्य केंद्र व ४३ ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अधिकारी व कर्मचाºयांची नियमित उपस्थित रहा ...
राज्य सरकारने शेतकºयांविषयी घेण्यात आलेले निर्णय संपूर्ण चुकीचे असून शासनाने सर्व व्यापारी, नागरिकांना वेठीस धरले आहे. शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पिंपळदरी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. संतोष टारफे यांनी दि ...
अंगणवाडीसेविकांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, मानधनाऐवजी वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ...
कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीवर वीज संच बंद ठेवण्याची वेळ आली असून त्यामुळे राज्यभरात भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात वीज वसुली कमी आणि वीज गळती अधिक असलेल्या फिडरवर साधारणत: तीन ते पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ ...
परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीने दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी अजूनही पडून आहे. वळण रस्ता रद्द झाल्यानंतर हा निधी इतर कामांसाठी देणे अपेक्षित असताना तो अद्यापपर्यंत तसाच पडून ठेवल्याची बाब स्पष्ट झा ...
तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना धक्काबुक्की करणारे अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि गंगाखेडचे तलाठी शिवाजी मुरकुटे यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाºय ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांना कार्यमुक्त केले नसल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध विभागातील चार अधिकाºयांना निलंबित करण्याचा प्रस्ताव परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे. ...