जिल्हा परिषदेच्या संवर्ग भाग १ व २ च्या शिक्षकांच्या खो बदल्या झाल्यानंतर त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना या विभागातील स्थानिक अधिकाºयांच्या चुकांमुळे आणखी मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. समानीकरणात अतिरिक्त ठरलेल्या १९४ शिक्षकांच्या बद ...
जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.साठी ३ हजार २०३ अर्ज १५ ते २२ ंसप्टेंबर या कालावधीत सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झाले होते. २५ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये सरपंचपदासाठी आलेले ३ व सदस्यपदाचे २३ असे एकूण २६ अर्ज अवैध ठरले आहेत. ...
अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात २५ सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी संपावर ठाम राहण्याचा निर्धार करण्यात आला. ...
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकीस तसेच निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहणाºया १६ कर्मचाºयांना तहसील प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी कारणे ...
जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...
पोलिसांच्या विशेष पथकाने २३ सप्टेंबर रोजी पाथरी शहरातील एकतानगरात धाड टाकून १७ जुगाºयांना अटक केली. या कारवाईत ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणानुसार जिल्ह्यातील विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील ३०४ शिक्षकांच्या खो बदल्या झाल्या असून या संदर्भातील पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिक्षकांची धावपळ सुरु असल्याचे पहावयास मिळाले. ...