मागील महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली खरी़ मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्येच संदिग्धता असल्याने परभणीत ही प्रक्रिया सध्या थांबली आहे़ या संदर्भात अन्न नागरी पु ...
जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदव ...
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात उद्योग मित्र समिती व जिल्हा सल्लागार समिती सदस्यांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ ...
एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ३५ किलो धान्याऐवजी यापुढे पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील १७०० लाभार्थ्यांना फ ...
जिल्ह्यातील महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकाºयांना अंधारात ठेवून परस्पर रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले असून या बेशिस्तीबद्दल जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...
येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना जमिनीत खोलवर खड्डे खोदणारी पाईप ड्रील मशीन (क्रेन) काम सुरु असताना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका बाजूने झुकली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ...
दैनंदिन कामकाजातील ताण-तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जाणाºयांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून यासाठीच्या सुविधा थेट परभणीतच मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. ...
मागील १६ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थाळीनाद आंदोलन करुन शासनाविषयी रोष व्यक्त केला. ...
मानधनवाढीच्या मागणीसाठी ११ सप्टेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने जिल्ह्यातील १६६३ पैकी १४४५ अंगणवाड्या गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या संवर्ग भाग १ व २ च्या शिक्षकांच्या खो बदल्या झाल्यानंतर त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना या विभागातील स्थानिक अधिकाºयांच्या चुकांमुळे आणखी मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. समानीकरणात अतिरिक्त ठरलेल्या १९४ शिक्षकांच्या बद ...