व्हिजन डाक्युमेंट अंतर्गत अधिकाºयांनी सादर केलेल्या आराखड्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बहुतांश अधिकाºयांना सुधारित व परिपूर्ण आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़ ...
महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब स ...
शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. ...
शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय म ...
शेजा-यांच्या त्रासाला वैतागून एका ५१ वर्षीय महिलेने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री परभणी तालुक्यातील दैठणा येथे घडली. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
खड्ड्याने चाळणी झालेल्या परभणी- गंगाखेड या रस्त्याकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रशासनावरील रोष व्यक्त करण्यासाठी व समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही समाजसेवींनी दिवाळीच्या मुहूर्तावर एकत्र येत या रस्त्याचे ‘नरेंद्र ...
हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़. ...
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे १४ आॅक्टोबर रोजी चोरट्यांनी चार घरे फोडून मोबाईल, मोटारसायकल, सोन्याच्या दागिन्यांसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला़ या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत. ...