महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांची नावे पक्षश्रेष्ठींनी सूचविल्यानंतर या नावाला विरोध करीत स्थानिक नगरसेवकांनी बंड पुकारले असून शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत हे नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक् ...
शहरातील त्रिमूर्तीनगरमध्ये दोन दुकानांचे शटर वाकवून चोरी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाºया २२ गावांमधील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांची माहिती सरल या वेब पोर्टलवर भरण्याच्या कामावरून रणकंदन सुरू असताना आता शालेय विद्यार्थ्यांची माहिती ‘शगून’ या वेब पोर्टलवर भरावी लागणार आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या मुख्य वाणिज्य अधिकाºयांच्या एका पथकाने बुधवारी परभणी जिल्ह्यात अचानक रेल्वे गाड्यांची तपासणी करुन सुमारे दोनशे विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. मुख्य वाणिज्य निरीक्षकांचा दौरा गोपनीय ठेवण्यात आल्याने ...
शुक्रवारी होणाºया महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपुरवठा व इमारत दुरुस्तीसाठी २५ लाखांची तरतूद, वाहनांची खरेदी यासह इतर १६ विषय चर्चेसाठी ठेवले असून, याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांचीही निवड होणार असल्याने सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे़ ...