महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एक ...
जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़ ...
येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभ ...
राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या अ ...
पूर्णा येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी दारू नेली जात असताना पोलिसांनी छापा टाकून ९६ बाटल्या व दुचाकी जप्त केली. ही कारवाई ताडकळस येथे २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ...
जो व्यापारी हमाल- माथाडी कायद्याची अंमलबजावणी करेल, त्यांचाच माल उचलला जाईल, असा निर्णय हमाल-माथाडी कामगारांनी शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर घेतला. ...