हमालांसाठी माथाडी कायदा लागू करण्यावरुन हमाल-मापाडी व व्यापाºयांमध्ये झालेल्या वादातून गेल्या १० दिवसांपासून परभणीच्या मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले असताना या आंदोलनाची चर्चेतून कोंडी फोडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासकीय विभागांनी चुप्पी साधल्याने त् ...
येथील युगांधरच्या वतीने १ डिसेंबर रोजी शहरातील ज्ञानेश्वर कॉर्नरपासून एड्समुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समारोप झाला. ...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल् ...
मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे ...
केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
आठ दिवसांपासून बंद झालेली बस पूर्ववत सुरु करावी, या मागणीसाठी तालुक्यातील मसला येथील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात शाळा भरवून आंदोलन केले. मग बस तिथे येऊन मुलांना घेऊन गेली. ...