मागील सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर तब्बल महिनाभराने सोमवारी होत असलेली मनपाची सर्वसाधारण सभा यावेळीही गाजणार असल्याची चिन्हे आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या स्वीकृत सदस्यांची निवड होते की नाही, याकडेही लक्ष लागले आहे. ...
जिल्ह्यातील महसूलचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महसूल मंडळांसह ७६ तलाठी सज्जांची नव्याने निर्मिती केली जात आहे. या नवीन महसूल विभागांची पुनर्रचनाही झाली असून, प्रशासनाने ...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल् ...
येथील वसमत रस्त्यावर एका कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासाने आग आटोक्यात आली़ त्यामुळे अनर्थ टळला़ ...
जुन्या एजन्सीने केलेले करनिर्धारण चुकीचे ठरवत शासनाने जुन्या एजन्सीसह स्थानिक संस्था कर रद्द ठरविल्यानंतरही परभणी महापालिकेने जुन्याच करावर अधारित व्यापाºयांना नोटिसा देऊन त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे मत येथील व्यापाºयांनी विभाग ...
महाराष्ट्र माथाडी-हमाल कायद्याच्या अंमलबजावणीवरून हमाल व व्यापाºयांमधील वादातून गेले ११ दिवस ठप्प झालेला परभणीच्या मोंढ्यातील व्यवहार ‘लोकमत’च्या दणक्यानंतर रविवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे़ हमाल-माथाडींना देण्यात येत असलेल्या प्रचलित दरात १५ टक्के ...
शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...