जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी २ जानेवारीपर्यंत २ लाख २५ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
बेशिस्त वाहनचालकांची संख्या शहरात मोठ्याप्रमाणात वाढत आहे. काही वाहनचालक मोबाईलवर बोलत वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. त्यांच्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. कान आणि खांद्यामध्ये मोबाईल धरुन दुचाकी चालविण्याची कसरत सध्या अ ...
मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली. ...
शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे़ ...
महसूल विभागाने जिल्ह्यात २६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांची अवैधरित्या असलेली ५३ हजार ५९७ ब्रास वाळू जप्त केली असतानाही या वाळूसाठ्यांचा लिलाव एकीकडे केला नसताना दुसरीकडे बाजारात वाळूचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी तब्बल ५ हजार रुपये ब्रासने ...
सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक ...
सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत. ...
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़ ...