राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर आलेला रविवार असे सलग दोन दिवस शासकीय सुट्या आल्याने शहरातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी शुक्रवारी दुपारनंतरच गायब झाले असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. ...
शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर् ...
जिल्ह्याच्या महसूलात भर घालण्यासाठी वाळू ठेक्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, आॅक्टोबर महिन्याअखेर १४ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. ...
महानगरपालिकेने मागील वर्षभरात मालमत्तांचे सर्वेक्षण करून करांच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे़ मागील आठवड्यात महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन दरानुसार आरसीसी बांधकामांना ९ रुपये प्रति चौरस मीटर नुसार घरपट्टी आकारली जाणार आहे. ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गे ...
शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले. ...
शेतक-यांना कृषीपंपाच्या नवीन वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल चार तास आंदोलन करण्यात आल्याने या विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच धादंल उडाली. मागण्या म ...