लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंगाखेड तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठा झाला बंद; थकबाकीमुळे महावितरणने वीज तोडली - Marathi News | 47 gram panchayat water supply in Gangakhed taluka closed; MSEDCL has discharged power due to due diligence | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठा झाला बंद; थकबाकीमुळे महावितरणने वीज तोडली

गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावा ...

परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ - Marathi News | Farmers revised their scheme for grant scheme in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात अनुदान योजनेकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्‍यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...

बनावट खत प्रकरणी पूर्ण्यात तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Filed in three cases filed in the case of fake fertilizer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बनावट खत प्रकरणी पूर्ण्यात तिघांवर गुन्हा दाखल

बनावट खताचा पुरवठा व विक्री केल्याप्रकरणी खत कंपनीच्या मालक व वितरकासह विक्रेत्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी प्रभाकर इंगोले यांच्या फिर्यादीवरून १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे.  ...

परभणी जिल्ह्यात गारपिटीने ५८ हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Hailstorms in Parbhani district damage crops on 58 thousand hectares | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात गारपिटीने ५८ हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान

जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील ५८ हजार १६६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.  ...

पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश - Marathi News | Inquiry orders to 14 ration shoppers in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश

 रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहस ...

रस्ते बांधणीसाठी परभणी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपये मंजूर - बबनराव लोणीकर  - Marathi News | 7000 crores sanctioned for Parbhani district for construction of roads - Babanrao Lonikar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्ते बांधणीसाठी परभणी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपये मंजूर - बबनराव लोणीकर 

राज्य आणि राष्ट्रीय रस्त्याची राज्यात सर्वाधिक दुरवस्था परभणी जिल्ह्यात झाली आहे. रस्ते रहदारी लायक ही राहिले नाहीत, त्या मुळे रस्ते बांधणी साठी जिल्ह्याला 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे उद्घाटन लवकरच केंद्रीय रस्ते विकासम ...

परभणी : एक कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी - Marathi News | Parbhani: Approval of funding of one crore rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : एक कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या रक्कमेतून परभणी जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी १ कोटी ५ लाख रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. ...

परभणी : विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास - Marathi News | Parbhani: One year imprisonment in molestation case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विनयभंग प्रकरणी एक वर्षाचा कारावास

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास व तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे़ हा निकाल पाथरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ़ त़ऩ कादरी यांनी १२ फेब्रुवारी रोजी सुनावला आहे़ ...

परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी - Marathi News | Parbhani: 12 thousand patients inspection on the second day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल ...