शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू ...
शहरातील मुख्य मार्गावरून काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीत युवकांनी सादर केलेल्या लोककलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ गोंधळ, हलगी वादनासह पुरातन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले़ ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सोमवारी विविध कार्यक्रम घेण्यात आले़ या कार्यक्रमांतर्गत शिवरायांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली़ सायंकाळी शिवरायांचा जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली़ या मिरवणुकीतील ‘ज ...
येथील वसमत मार्गावरील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये राहटी पुलाजवळ एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह १७ फेब्रुवारी रोजी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली़ १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ ...
‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़ ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कुशल देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने ७२ लाख रुपयांचा प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे पाठविला आहे़ मात्र हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने हजारो लाभार्थी विहिरीचे काम ...
बालकांच्या मोफत शिक्षण कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी केवळ ३३६ आॅनलाईन अर्जच दाखल झाले आहेत़ त्यामुळे याही वर्षी जागा रिक्त राहतात की काय? असा प्रश्न ...
येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीप ...