लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २३ लघुप्रकल्पांपैकी १६ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने ग्रामीण भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आ ...
जिल्ह्यातील नाफेडच्या सात हमीभाव खरेदी केंद्रावर १८ हजार १७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी ३ हजार ३२१ शेतकºयांचीच ५५ हजार ४०१ क्विंटल तुर १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आली आहे़ त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १४ हजार ८५२ ...
निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला असून, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे़ या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे़ ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दुपारी शहरातून काढण्यात ...
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला. ...
मराठवाड्यातील जुन्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने हा जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला आहे़ त्यामुळे या नाउद्योग जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे़ ...
परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी ... ...