शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विहिंपने दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST

यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, वेशासं बाळू गुरू आसोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्‍व हिंदू ...

यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, वेशासं बाळू गुरू आसोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. अंकित मंत्री, डॉ. ज्ञानेश्वर हरकळ, डॉ. विठ्ठल सिसोदिया, डॉ. जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड यांचीही यावेळी उपस्थिती होती.

याप्रसंगी अनंत पांडे यांनी विहिंपच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रल्हादराव कानडे, सुधीर सोनवलकर, राजकुमार भामरे, अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे, विद्या सोनुने, द्रौपदी गायकवाड, सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, सुरेंद्र शहाणे, बापूराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रामपूरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रोडे यांनी केले.

दरम्यान या मशीनने हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. २ ते ५ लीटर आवश्यकता असणाऱ्या ऑक्सिजन रूग्णास तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध होतो. सध्या उपलब्ध दहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन्स गरजू रुग्णांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.