शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : परभणी जिल्ह्यात बाधित महिलेचा मृत्यू; दोन रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 13:05 IST

परभणी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.

ठळक मुद्देसेलू आणि मानवत येथील व्यक्ती कोरोना बाधितजिल्हा रुग्णालयात आता २५ रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील सेलू येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली.

जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी सकाळी सेलू येथील एक ४५ वर्षीय महिला आणि मानवत शहरातील ४४ वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही वेळातच सेलू येथील बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला सारी सदृश्य आजाराची लक्षणे होती. तसेच मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास  होता, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१ झाली असून, त्यापैकी ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आता २५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणीDeathमृत्यू