शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : परभणीत पुन्हा विकेंड लॉकडाऊन; दुध विक्री, वैद्यकीय व कृषी सेवांना सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:22 IST

corona virus : २९ व ३० मे या कालावधीत कोरोनाविषयक वैद्यकीय सेवा व सहायभूत सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहेत.

ठळक मुद्देयासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी आदेश काढला आहे.दूध विक्री सकाळी ६ ते ९ तर डेअरीधारकांना सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत परवानगी

परभणी : वैद्यकीय, दूध विक्री आणि कृषी व शेतीशी संबंधित आस्थापनांची दुकाने वगळता २९ व ३० मे असे दोन दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी आदेश काढला आहे. त्यात २९ व ३० मे या कालावधीत कोरोनाविषयक वैद्यकीय सेवा व सहायभूत सेवा देणाऱ्या आस्थापना पूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहेत. तसेच कृषी निविष्ठा रासायनिक खते, औषधी, बी-बियाणे, शेती अवजारे व शेतीशी निगडित आस्थापना, गोदामे, बाजार समित्या, अडत बाजार यांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत तर डेअरीधारकांना सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत दूधविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी