शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मतदान दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ...

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्त सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते २५ नवमतदारांना ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, खासदार फौजिया खान, खासदार बंडू जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, बीएलओ विठ्ठल शेळके, सीमा देशमुख, शाकेर खान, मो. जावीद मो. इकबाल आदी उपस्थित होते. दिनांक १ फेब्रुवारीपासून नवीन मतदारांना ऑनलाईन मतदान कार्ड प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागातील वरिष्ठ लिपिक नानासाहेब भेंडेकर, प्रवीण कोकांडे, गोकुळ पवार, वैजनाथ भेंडेकर, राजेश कीर्तनकार, दिवाकर जगताप, बबन भराडे आदींनी प्रयत्न केले.