शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! परभणी मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा

By राजन मगरुळकर | Updated: January 28, 2026 12:00 IST

याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणीचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे.

- राजन मंगरूळकर 
परभणी :
परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची प्रतीक्षा आता संपली आहे. या निवडीसाठी विशेष सभेची बैठक ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणीचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. 

परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यासाठी मुंबई प्रांतिक महापालिका निवडणूक नियम २००५ व सुधारणा नियम २००६ अन्वये प्राप्त अधिकारानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना प्राधिकृत केल्याचे पत्र काढले आहे. यानुसार ही महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया आता ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे.

असे आहे पक्षनिहाय संख्याबळ 
उद्धव सेना २५
काँग्रेस १२
भाजप १२ 
राष्ट्रवादी अजित पवार ११ 
जन सुराज्य पक्ष ३ 
यशवंत सेना १ 
अपक्ष १ 
एकूण ६५ 

यांची गटनेतेपदी निवड
उद्धव सेनेचे गटनेते म्हणून दिलीपसिंह ठाकुर, काँग्रेसचे गटनेते म्हणून गुलमीर खान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते विजय जामकर, भाजप गटनेते म्हणून तिरुमला खिल्लारे यांची निवड झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Corporation to Elect Mayor, Deputy Mayor on February 9

Web Summary : Parbhani Municipal Corporation's mayor and deputy mayor election set for February 9th. Divisional Commissioner authorized the District Collector for the election process. Shiv Sena has 25 seats, Congress and BJP have 12 each, and NCP has 11.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६