शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

शूट इट! फोकस्ड असणं हे जगण्याच्या प्रत्येक टप्प्यात उपयोगी ठरतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 6:45 PM

भारतीय नेमबाजी संघाच्या एअर पिस्टल प्रकाराच्या आंतराष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली गो-हे यांची खास भेट. मोनाली गो-हे. भारतीय एअर पिस्टल संघाची कोच.

- मेघना ढोकेभारतीय नेमबाजी संघाच्या एअर पिस्टल प्रकाराच्या आंतराष्ट्रीय प्रशिक्षकमोनाली गो-हे यांची खास भेट.मोनाली गो-हे.भारतीय एअर पिस्टल संघाची कोच.या संघाने नुकत्याचआॅस्ट्रेलियात झालेल्याराष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेतदहा पदकांची कमाई केली.क्लीन स्वीप करतसुवर्ण-रौप्य-कांस्य पदकजिंकण्याची कमालही करून दाखवली.लक्ष्यभेद इतका अचूक कीया भारतीय शूटर्सच्या स्पर्धेतकुणी टिकलं नाही.आणि याच संघाच्यातीन प्रशिक्षकांपैकी एक मोनाली.ती सांगतेय,फोकस्ड असणं हेजगण्याच्या प्रत्येक टप्प्यातकसं उपयोगी ठरतं...लक्ष्य गाठावं तर इतकं अचूक..- असं वाटावं इतके ‘सोन्याचे’ दिवस भारतीय नेमबाजीला आल्याचं आॅस्ट्रेलियात अलीकडेच सिद्ध झालं..कमाल केली भारतीय शूटर्सनी.आॅस्ट्रेलियात ब्रिस्बेन येथे झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी थोडीथोडकी नाही तर २० पदकांची कमाई केली. राष्ट्रकुलदेशांत शूटिंग चॅम्पिअन म्हणून आपलं वर्चस्व निर्विवाद सिद्ध केलं..एकेका प्रकारांत क्लीन स्वीप देण्याची कमालही या शूटर्सनी केली. म्हणजे काय तर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदकं भारतीय शूटर्सनेच कमावली. बाकी कुणी त्यांच्या स्पर्धेतही टिकलं नाही..कसं जमलं हे?आंतराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत प्रचंड प्रेशर सहन करत आपली गुणवत्ता अशी अचूक वापरत लक्ष्यभेद करणं कसं साधलं?असे प्रश्न घेऊन ‘आॅक्सिजन’ने खास भेट घेतली मोनाली गो-हेची !मोनाली. भारतीय एअर पिस्टल संघाची कोच. अत्यंत तरुण वयात मोनालीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोच म्हणून जबाबदारी उत्तम निभावली आहेच; पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग जजही आहे. नेमबाज ते कोच म्हणजेच खेळाडू ते प्रशिक्षक हा प्रवास मोनालीनं अत्यंत कमी वयात तर केलाच; पण आंतरराष्ट्रीय दस्तरावर खेळणाºया खेळाडूंची प्रशिक्षक म्हणून काम करताना, सर्व प्रशासकीय जबाबदाºया उत्तम पार पाडताना आणि खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना मोनालीच्याही खिलाडूवृत्तीचा कस लागतोच..मोनाली म्हणते तसं, ‘एक क्षण, त्यात पूर्ण लक्ष्य हे शूटिंगचं तत्त्व जगण्याची कुठलीही परिस्थिती हाताळताना महत्त्वाचं ठरतंच !’ते कसं ठरतं?आंतरराष्टÑीय स्तरावर नेमबाज जेव्हा खेळतात तेव्हा त्यांना कुठल्या प्रकारचा मानसिक सराव दिलेला असतो. ते कसं पाहतात प्रत्येक शॉटकडे, प्रत्येक टार्गेटकडे आणि लक्ष्यभेद करण्याच्या आपल्या तंत्राकडे?आणि मुख्य म्हणजे हे असं ‘फोकस्ड’ असणं ते शिकतात कसं?याच साºयासंदर्भात ‘आॅक्सिजन’ने मोनालीशी विशेष गप्पा मारल्या..आणि लक्षात आलं की,ती जे सांगतेय ते फक्त नेमबाजांसाठीच नाही तर आपल्याशी, आपल्या करिअरसाठी आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीसाठीही फार गरजेचं आहे..ते समजून घेतलं आणि कृतीत उतरवलं तर कदाचित आपल्यालाही आपलं ‘लक्ष्य’ अचूक गाठता येऊ शकेल..आणि काही नाहीच तर कळेल तरी की,तंत्र आणि कौशल्य यात अत्यंत सरस असणारे खेळाडूही भूतकाळातलं यश आणि अपयश बाजूला ठेवूनकिती ‘फोकस्ड’ राहतात..आणि म्हणून जिंकतातही..ते कसं, तेच तर मोनाली गो-हे सांगतेय..