ग्रामीण भागात महिला/मुलींनी सॅनिटरी नॅपकिन्स वापरावेत म्हणून प्रयत्न होतात. पण वापरून त्यांनी ती टाकायची कुठं? त्याची विल्हेवाट कशी लावायची? - या प्रश्नाचं उत्तर शोधत केतकीनं एक मशीनच बनवलं. झिरोपॅड झिरोपॅड ...
संपूर्ण जग, आपला देश लॉकडाउनमध्ये आहे. तरुण मुलं मोबाइलवर टिकटॉक करत, फॉरवर्ड खेळात नाक खुपसून बसलेत; पण जरा मान वर करा, क्षणभर विचार करा आणि विचारा स्वत:ला, की घरात वीज, हा मोबइल आणि त्यावरचा डेटा पॅक नसेल तर मी कोण आहे? मला काय करता येते? काय कर ...
जागतिक कामगार संघटना म्हणते आहे की, कोरोनामुळे जगात अडीच कोटी नोक:या जातील. एक ते साडेतीन कोटी, लोक वर्किग पॉवर्टीमध्ये जातील. म्हणजे नोकरी असून पुरेशी आमदनी नसेल. असं म्हणतात, 2008 ची आर्थिक मंदी काहीच नाही त्याहून मोठी महामंदी येण्याची शक्यता आह ...
मोबाइलवर पूर्णपणो अवलंबून राहून आपलं भावनिक, मानसिक स्वातंत्र्य त्यालाच बहाल करणं आणि यंत्रचं गुलाम होणं हे किती योग्य? या लॉकडाउनमध्ये विचारा स्वत:ला. ...
मुलगा-मुलगी दोघांना स्वयंपाक आलाच पाहिजे हे खरं; पण आपल्याकडे अनेक मुलगे अजूनही नाहीच करत स्वयंपाक. कोरोनाकोंडीत काही तरुण दोस्तांनी मात्र या कलेचा हात धरला, त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा. ...
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रय} करतोय. शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत सरकारही सगळ्यांना अवगत करतंय; पण या सगळ्यात मानसिक आरोग्य, इमोशनल हायजिनची काळजी कुठेच घेतली जाताना दिसत नाहीये. माणसं कोलमडून न पडता, पुन्हा हिमत ...