जगभरातल्या अन्य तारुण्याप्रमाणो बेरोजगारीसह आरोग्याचे प्रश्न आणि आता लोकशाही मार्गाने जगण्याचं स्वातंत्र्यही गमावणं अशा तिहेरी पेचात रशियन तारुण्य आहे. ...
नीट आणि जेईई या परीक्षा सप्टेंबर्पयत पुढे ढकलण्यात आल्या. जी मुलं गेलं दीड वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ या परीक्षांचा अभ्यास करत आहेत, ते हताश झालेत. पण तसं करून कसं चालेल? ...
राज्य सरकार म्हणते कोरोनाचा धोका पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही. आता यूजीसी म्हणते, परीक्षा होणार, विद्याथ्र्याना परीक्षा देणं बंधनकारक आहे. मग .. ...
दिसण्यावर पोसलेला पौरुषत्वाचा गंड पोरांच्या डोक्यात भरला जातोय. त्यावर मोठ्ठी बाजारपेठ उभी आहे. तरुण पोरंही क्रीम फासून आणि मुलतानी माती लावून गोरं व्हायच्या नि दाढी वाढवायच्या चक्रात अडकलेत. ...