दोन वर्षापूर्वी काही तरु ण इंजिनिअर्सनी ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्होपा या संस्थेची सुरुवात केली. कोरोनाकाळात त्यांनी दहावीच्या विद्याथ्र्यासाठी मोफत लर्निग प्लॅटफॉर्म तयार केला आहे. व्हीस्कूल ...
पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्ट हा सध्या फार महत्त्वाचा शब्द झाला आहे. पण सगळ्यांचीच ‘पर्सनॅलिटी’ एकाच पद्धतीने, एकाच साच्यात बसवून कशी ‘डेव्हलप’ होईल? मुळात आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, आपल्या स्ट्रेंग्थ काय हे तरी नेमकं सगळ्यांना माहिती असतं का? ...