एज्युकेशन लोन घ्या आणि उच्चशिक्षण सुरूठेवा, असे सल्ले विद्याथ्र्याना दिले जातात. एज्युकेशन लोन घेणा:यांचं प्रमाणही वाढतं आहे, मात्र ते कर्ज फेडणं सहजसोपं उरलं आहे का? ...
एमबीबीएस झालो, बॉण्ड पूर्ण करायचा म्हणून ग्रामीण भागात सेवेत दाखलही झालो. त्यात आला कोरोना आणि सरकारी यंत्रणोत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव या काळानं शिकवला. ...
कोरोनावर लस शोधण्याचं काम सुरूआहे; पण हॅकर्सला मात्र हे संकटही संधी वाटतं आहे म्हणून त्यांनी कोरोनावर रिसर्च करत असलेल्या एका युनिव्हर्सिटीवरच सायबर हल्ला केला आणि खंडणीही वसूल केली. ...
तरुण कुठल्याही अर्थव्यवस्थेचे इंजिन असतात. तरुण स्वप्नं पाहतात, त्यांना आकांक्षा असतात. समाजाची प्रगती स्वप्न पाहण्यातून होते. आता जे घडतंय त्यातून स्वप्न आणि आकांक्षा भंगणं, त्यातून निरुत्साह येणं असं चित्र आहे. ...
अमुक लोकप्रिय अकाउण्ट फेक होतं, तमुक फेक अकाउण्टने कमेण्ट करायचा, ढमुकने फेक अकाउण्ट काढून जवळच्या माणसांनाही उल्लू बनवलं, असे अनेक प्रकार हल्ली सर्रास होतात. ...
यशोवर्धन कोठारी, देव कपाशी आणि ध्रुव जव्हेरी हे तिघे घट्ट मित्र. ध्रुवचा भाऊ अंध आहे, त्याला आपल्यासारखा गेम खेळण्याचा आनंद द्यावा, या विचारातून सुरुवात झाली; आणि या तिघांनी बनवला एक गेम! - त्या प्रवासाची ही भन्नाट गोष्ट ...
इंग्लंडमध्ये तरुण मुलं मोठय़ा प्रमाणात स्मोकिंग सोडत आहेत, अमेरिकेतही अभ्यासक सतत सांगत आहेत की, जे सिगारेट ओढतात त्यांना कोरोनासंसर्गासह जिवाला धोका मोठा आहे.. ...