गंगाखेडहून परभणीला आले. शाळेतल्या मुली माझ्या राहणीमानाला, बॅगला दप्तर, रिफीलला कांडी आणि इरेझरला खोडरबर म्हणण्याच्या सवयीला हसायच्या. तिथून सुरुवात झाली आणि स्थलांतरानं शहरी नजर शिकवली... ...
नको नको झालं, पळून जावंसं वाटतं, असं प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतं. त्यात अमुक तमुक घरातून पळाला आणि यशस्वी झाला अशा हिरोबाज कहाण्याही आपण वाचलेल्या असतात. पण आपली आधीच खटारा झालेली गाडी रस्त्यावर पळवायची म्हटली तर ती पळेल का याचा विचार नको कराय ...
तुम्हाला असं कधी वाटलंय की झालो मी झालो खरा इंजिनिअर, पण मला जेवढा रस मशीन्समध्ये होता तेवढाच रस भूगोलातही होता. पण बारावीनंतर भूगोल सुटला आणि विषय शिकायचा राहूनच गेला. ...
हसणारे, चिडवणारे छोटे छोटे एमोटिकोन किंवा स्मायली आता आपल्या जगण्याचा भाग झालेत, आपण चॅट विंडोत ते बिंधास्त वापरतो. मात्र ते आलेत कुठून आणि नक्की चाललेत कुठल्या दिशेला? ...
जगभरातलं गाणं तिला हाका मारतं,गजल आवडतात तितकंच कर्नाटकी संगीतही, पॉप-जॅझ आवडतं तसं फ्युजनही. त्या फ्युजनमध्येच अनेक प्रयोग करणाऱ्या तरुण गायिकेशी खास गप्पा... ...